उष्माघात Sunstroke
ushmaghat mhanje kay उष्माघात Sunstroke महाराष्ट्रात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यु याबद्दल आपण वाचले किँवा TV vr बघितले असेल.तर त्या अनुषंगाने आपण उष्माघात या विषयी जाणून घेऊ.उष्माघात खरच इतका घातक असतो का?अणि त्या विषयी काय काळजी घेतली पाहिजे. उष्माघात, ज्याला सनस्ट्रोक (Sunstroke) असेही म्हणतात, ही एक गंभीर आणि संभाव्य जीवघेणी स्थिती आहे. जेव्हा शरीर जास्त तापते आणि […]