मातीची सुपीकता आणि उत्पादकता
Spread the loveMatichi supikata kashi vadhvaychi मातीची सुपीकता आणि उत्पादकता वर्षानुवर्षे एकाच पीक घेतल्याने,अती मशागत केल्याने, रासयणिक खतांचाअधिक वापर केल्याने जमिनीची सुपीकता कमी होत जाते, ती वाढवण्यासतही प्रयत्न करणे गरजेचे आहे.मातीची सुपीकता matichi supikta आणि उत्पादकता या दोन्ही संज्ञा एकमेकांशी संबंधित आहेत, ज्या कृषी आणि पीक उत्पादनात महत्त्वाच्या आहेत. मातीची सुपीकता matichi supikta म्हणजे पिकाच्या […]