Empowering the Future: World Youth Skills Day | भविष्याचे सक्षमीकरण : जागतिक युवा कौशल्य दिन
Spread the loveWorld Youth Skills Day कौशल्ये हे आधुनिक जगाचे चलन आहे आणि तरुणांना योग्य कौशल्यांसह सक्षम करणे त्यांच्या वैयक्तिक वाढीसाठी, आर्थिक समृद्धीसाठी आणि राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य हे महत्वाचे आहे. कौशल्याचे मानवी जीवनात असलेले महत्व ओळखून संयुक्त राष्ट्रसंघाने १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन World Youth Skills Day म्हणून घोषित केला. तरुणांसाठी […]








